महिला जागतिक दिन

IMG-20160308-WA0010

सालोंड (हि) येथे महिला जागतिक दिन साजरा
आज महिला जागतिक दिन
मा. आमदार डॉ. पंकजभाऊ भोयर यांनी आमदार आदर्श ग्राम योजना मधे समावेश केलेल्या सालोंड (हि ) येथे साजरा करण्यात आला कार्यक्रम चे उध्घाटन मा. अँड शीतल पंकजजी भोयर यांचा शुभ हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे

 1. अध्यक्ष मा.सौ गीता झाडे सरपंच
 2. प्रमूख मार्गदर्शक अँड अर्चाना वानखेडे, जिल्ल्हा न्यायालय, वर्धा
 3. प्रमुख उपस्शित मा संतोष शेगांवकर ठाणेदार पो. स्टे. सावंगी
 4. मा. एम. एस. मेहन्दले, सेवाग्राम

हे उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरवातीला गावातील महिलांना पंतप्रधान महिला सुरक्षा आजीवन विमा देण्यात आला. अँड वानखेडे यांनी महिलान्न्नि आपल्या सर्व महिलांचा सहक्काने गाव विकास मधे मोलाचे सहकार्य आवश्यक आहे, गावातील महिलांनी विविध सस्क्रुतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी

 1. उपसरपंच मेहत्रे
 2. ग्रा. प. सदस्य आशिष कुचेवार
 3. श्री क्रुश्न थोरने
 4. रूपराव सावरकर
 5. सौ ज्योती तिमांडे
 6. सौ माधुरी झाडे
 7. नजमा पठान
 8. वनिता झाडे
 9. सौ ज्योती चांदोरे
 10. माजी सभापति नलिनि भोयर

कार्यक्रम चे संचलन सौ वंदना वाघ यांनी तर आभार चंदा शेंडे यांनी केले महिला ग्रामवासी उपस्थित होत्या

Leave a Reply