जलपुजन कार्यक्रम

सालोड ही येथे जलपुजन कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र शासनाचा ‘सर्वांसाठी पाणी- टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९’ जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम अंतर्गत सालोड (हिरापुर) ग्रामपंचायत चा वतीने मोठा साठवान तलाव येथे जलपुजन कार्यक्रम आमदार डॉ पंकजभाऊ भोयर यांचा शुभाहस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाचा आद्यक्ष गावचा प्रथम नागरिक
salod-hirapur-water

 1. सरपंच सौ गीता झाडे,
 2. प्रमुख अतिथि जि प उपद्यक्ष विलास काम्बळे ,
 3. उपस्थित तालुका कृषि अधिकारी राठोड साहेब,
 4. उपसरपंच मेहत्रे बाबा,
 5. गाव विकास समिति अद्याक्ष डॉ अनिल चोरे,
 6. भा ज पा संघटक कृष्णाजी मुते,
 7. ग्रा प सदस्य आशिष कुचेवार,
 8. सौ ज्योति तिमांडे, ज्योति चांदोर,
 9. सौ माधुरी झाडे,
 10. सौ वनिता झाडे,
 11. नजमा पठान,
 12. रूपराव सावरकर,
 13. श्रीकृष्ण थोराने,
 14. विजय मैसगौरी,
 15. सौ लता कुसराम,
 16. सौ माला धुर्वे,
 17. सौ निस्थाने संजय पोटे,
 18. जलसिंचन चे अभियंता उराड़े साहेब,
 19. सामाजिक वनीकरण चे खडतकर साहेब,
 20. राठोड मैडम,
 21. नारायणराव फटिंग,
 22. मानिकराव झाडे,
 23. मुन्नाभाऊ पठान,
 24. प्रभाकरजी फटिंग,
 25. नवप्रवाह चे अद्याक्ष संदीप
 26. रघाटाटे तलाठी शैलेश देशमुख
 27. ग्रा वि अधिकारी तेलरांधे साहेब

सर्व मान्यवरांचा उपस्थित जल पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला

Leave a Reply