वन्दनीय राष्ट्रसंत तुकडोजी ४७वी पुण्यतिथि

आज सालोड येथे वन्दनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ४७वी पुण्यतिथि दरम्यान सर्व धर्म सामुदिक प्राथना झाली त्यावेळी

   बौद्ध धर्माचे अनुयाई मुकुदजी मस्के
   मुस्लिम धर्माचे आनुयाई मौलाना मौली
   खिशन धर्माचे आनुयाई फादर विलसन
   जैन धर्माचे आनुयाई


तसेच उपस्थित ग्रामगीता प्रसारक उपस्थित ग्रामवासी सर्वानी मिलुन प्राथना म्हटली हा एकतेचा सन्देश तुकडोजी महाराजांनी दिला तो सर्व जनते पर्यन्त पोहचावावे हीच सालोड येथील गुरुदेव सेवा मंडल ला ची कामना
‘जय गुरुदेव’

Leave a Reply