वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन कार्यक्रम

आमदार आदर्श ग्राम सालोड (हि.) येथे वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित 1 जुलै 2016 ला 2 कोटी वृक्ष लागवड अभियान अंतर्गत सालोड (हि.) येथे ग्रामपंचायत प्रांगणामध्ये 1 जुलै ला सकाळी 9.00 वाजता मा. श्री डॉ पंकजभाऊ भोयर आमदार निर्वाचन क्षेत्र वर्धा यांच्या शुभहस्ते पार पडला.


सर्व प्रथम गाडगे महराज यांचा प्रतिमेचे पूजन करून वृक्ष लागवड व वृक्षसंवर्धन ची प्रतिद्या घेण्यात आली. सम्पूर्ण गावामध्ये झाडे लावन्यत आले. यावेळी

 1. प्रमुख अथिती मा.उंटवाले सर
 2. प्राचार्य दत्ता मेघे अभियांत्रीकी महाविद्यालय
 3. सालोड उप जिल्ला क्रुशि अधीक्षक डॉ उल्लास नाडे
 4. उपसरपंच भाऊरावजी मेहत्रे
 5. संजय गांधी निराधार समिति सदस्य आशिष कुचेवार
 6. केंद्र प्रमूख भोयार
 7. ग्रा. प. सदस्य श्रीकृष्ण थोराने
 8. नजमा पठान, ज्योती चांदोरे
 9. ज्योती तिमांडे
 10. ग्रामविकास अधिकारी रमेश तेलरान्धे
 11. अजय वरटकर

तसेच सर्व ग्रामपंचायत पदाधीकारी व ग्रामवासी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

Leave a Reply