विविध विकास कामाचे भूमिपूजन

सालोड (हिरापुर) येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन

आज सालोड (ही) येथे 27 लक्ष रु चे 13वित्त आयोग व 30-54 जिल्ला परीषद स्तर अतर्गत सालोड ते वडद रस्त्याचे भूमिपूजन आ. डॉ पंकजभाऊ भोयर यांचा शुभाहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्तिथि जिल्ला परिषद उपद्यक्ष विलास काम्बले, ज़ि प सदस्य राणा रणनवरे,
salod-hirapur-vikash-kame

 1. सरपंच सौ गीता झाडे
 2. ग्रा प सदस्य आशिष कुचेवार
 3. ग्रा प सदस्य सौ जोति तिमांडे
 4. रुपराव सावरकर
 5. श्रीकृष्ण थोराने
 6. किसान मोर्चा आद्यक्ष रमेशजी वालाके
 7. बाबाराव वान्दिले
 8. फकीरचंदजी बूरबानदे
 9. मानिकराव झाडे
 10. विनोद फटिग
 11. प्रभाकरजी फटिग
 12. सुभाष बोम्बले
 13. दिलीप शिरसागर
 14. आनिल बोम्बले
 15. राजेश फटिग
 16. दिनेश वैतागे
 17. जि प अभियंता निखार

उपस्थित होते

Leave a Reply