राजस्व अभियान

राजस्व अभियान अतर्गत आमदार डॉ पंकज भाऊ भोयर यांचा द्वारा आयोजित समाधान शिबिर -२ मधे सालोड (हिरापुर) येथिल ४३५ लोकांना खालील प्रमाने योजनांचा लाभ होणार आहेrajwsa-salod hirapur

  1. संजय गांघी निराधार योजना
  2. श्रावन बाळ निराधार
  3. जेष्ट नागरिक प्रमाणपत्र
  4. वर्ग २चे वर्ग १ करने
  5. नविन शिधापत्रिका वाटप
  6. दुय्यम शिधापत्रिका वाटप
  7. आम आदमी विमा
  8. कुटुंब कल्याण योजना

या सर्व योजनांचा लाभ सालोड येथील जनतेला  मिलानार आहे तरी लाभ धारक नागरिकांनी उदया दिनांक ८/११/२०१५ ला सकाळी ११-००वा. अनिकेत स्वाद्याय मंदिर येथे प्रमाणपत्र घेण्यास उपस्थित रहावे
आधिक माहिती साठी
संपर्क
आशिष कुचेवार

9370868130
9881189255

Leave a Reply