मैदानाचा भूमिपूजन सोहळा

आमदार आदर्श ग्राम सालोंड (हि ) येथे केंद्र शासन चा दोन वर्ष पूर्ति निमित्य विकास पर्व व लोकसहभागातुन तयार झालेल्या मैदानाचा भूमिपूजन सोहळा सम्पन्न-
मा आमदार डॉ. पंकजजी भोयर यानी आमदार आदर्श ग्राम योजनेत सामविलेल्या सालोंड (हि ) येथे स्व राजेश फटिंग स्म्रुति , लहरी युवा क्रीडा मंडल द्वारा आयोजित पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा नेत्रुत्वात भाजपा आघाडी केंद्र सरकार चा दोन वर्ष पूर्ति निमित्य विकास पर्व व लोकसहगातून निर्माण झालेल्या मैदानाचा भूमिपूजन सोहळा मा खासदार रामदासजी तडस यांचा शुभ हस्ते सम्पन्न झाला.


खा. तडस साहेबांनी केंद्र शासनाने ज्या विवीध कल्याण कारी योजना राबविली त्या शेतकरी, शेतंमजूर व सामान्य हीतकारी आहे तसेच
आदर्श गाव हे लोकांचा सहभाग शिवाय होऊ शकत नाही याचे पण नागरिकांना महत्व पटवून दिले. यावेळी कार्यक्रम चे आद्याक्ष आमदार डॉ पंकजभाऊ भोयर बोलतांना म्हणले की आज पर्यावरण दिन आसून मि जा गावची निवड आमदार आदर्श गाव म्हणून केली तेथील युवक व नागरिकानी कचराचा ढिगारा आसनार्या ठिकाणी एक चांगले मैदान साकारल्या बद्द्ल युवकांचे आभिनंदन केले. तसेच गावचा विकास करीता विवीध कामकरिता निधी उपलब्ध करून दिला हे सांगितले, यावेळी मंचवर उपस्थित

 1. संजय गांधी निराधार योजना समिति, वर्धा ग्रामीण अध्यक्ष्य मनोजभाऊ तरारे
 2. सरपंच सौ गीता झाडे
 3. गाव सामिति आद्याक्ष डॉ अनिल चोरे
 4. संजय गांधी निराधार समिति सदस्य, आशिष कुचेवार
 5. ग्रा प सदस्य नजमा पठान
 6. सौ माधुरी झाडे
 7. अजयजी वरटकर
 8. ग्राम विकास आधिकारि तेलरान्धे
 9. क्रीडा प्रशिक्षक प्रतापजी चरडे

हे उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी होण्या करीता

 1. सूरज रघाटाटें
 2. आविनाश धानकुंटे
 3. विनोद पेटकर
 4. संजीव वाघ
 5. प्रवीण लोनकर
 6. राहुल ढगे
 7. निलेश कौसुरकर
 8. प्रवीण तडस
 9. शुभम मुटें
 10. राजेश खरजे
 11. सुखदेव तेलरान्धे
 12. कुणाल देवताले
 13. प्रीतम चाफले

समस्त लहरी युवा क्रीडा मंडळ चे युवक व मोठा सन्खेने महिला भगिनी व ग्राम वासी उपस्थित होते.

कार्यक्रम चे

 1. संचलन संदिप रघाटाटें
 2. प्रस्थविक संजय लाडेकर

तर आभार प्रवीण झाडे यानी मानले.

Leave a Reply