ग्राम उदय से भारत उदय कार्यक्रम सम्पन्न

सालोंड येथे ग्राम उदय से भारत उदय कार्यक्रम सम्पन्न…


मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा ग्रामीण भागातील जनतेचा महत्व लक्षात घेता आज दि २४/ ०४/ २०१६ सकाळी १०-०० वाजता ग्राम उदय ते भारत उदय या महत्व पूर्ण विषयावर आमदार आदर्श ग्राम सालोंड येथे ग्रामसभेचे आयोजन केलेले आहे. या सभेला प्रमुख अतिथी मा. आमदार डॉ. पंकजभाऊ भोयर उपस्थित होते. मा आमदार डॉ भोयर यांनी शासनाचा नाविन्य पूर्ण योजना ची माहिती ग्रामवासी ना दिली ते बोलतांना म्हणले की जोपर्यंत गावचा विकास करीता नागरिक पुढाकार घेणार नाही तोपर्यंत गावचा विकसत भर होणार नाही. शासन शेतकरी, युवक, महिला तसेच वंचित अनुसूचित जाती – जमती घटका करीता मोठा प्रमाणावर राबवत आहे त्या योजनेचा फायदा नागरिकांनी घ्यायला पहिजे. मी सालोड ला आमदार आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट केल्या पासून विवीध विकासात्मक निधी मंजूर केला आणि करत राहील. यावेळी मंचावर

  1. सरपंच सौ गीता झाडे
  2. ग्रा प सदस्य आशिष कुचेवार
  3. सौ ज्योती चान्दोरे
  4. नजामा पठान
  5. सौ माधुरी झाडे
  6. श्रीक्रुश्न थोरने
  7. मंडळ अधिकारी जावडेकर
  8. तलाठी सौ उइके
  9. ग्राम विकास अधिकारी तेलरान्धे

तसेच महिला व ग्रामवासी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन तुषार वरघने तर आभार आनुप झाडे यांनी मानले.

Leave a Reply