NSS G. S. College Camp

सालोड (हिरापुर) येथे श्रमदानातुन साकार झाला वनराई बंधारा
सालोड;- आज सालोड येथे ग्रामपंचायत प्रशासन व राष्ट्रिय सेवा योजनेचे गो से वाणिज्य महाविद्यालय चे विद्यार्थी यांचा विशेष प्रयत्ना तुन गावा मधे जनवत असलेला पाण्याचा टंचाई चा आभाव त्या मुले ग्रामपंचायत प्रशासनाने निमघाट पाणी पुरवठा विहिरी जवल वनराई बंधारा साकार करण्यात आला त्या वेळी

  1. सरपंच सौ गीता झाडे,
  2. उपसरपंच मेहत्रे बाबा
  3. ग्रा प सदस्य आशिष कुचेवार
  4. नजमा पठान
  5. ग्राम विकास अधिकारी तेलरांधे
  6. मुन्ना पठान
  7. अंगनवाडी सेविका कोठेकर

गो से वाणिज्य कॉलेज चे शिक्षक, व विद्यार्थी तसेच गावातील युवक व ग्रा प कर्मचारी यावेळी श्रमदान केले

Leave a Reply