भूसंपादन करतांना शेतकऱ्यांना योग्य मोबदला दया

भूसंपादन करतांना शेतकऱ्यांना योग्य मोबदला दया -: आमदार डॉ पंकज भोयर
IMG-20160716-WA0009सालोंड (हि) येथून जात असलेल्या आप्पर वर्धा चा लघु कालव्याच्या भुसम्पादन बाबत होत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी चे थेट खरेदी वाटाघाटी संदर्भात शेतकऱ्यांना जमिनीचा शासनाने दिलेल्या पाँच पट व सिंचित शेत्राचा दीड पटीने वाढ या बाबत कुठलीच हयगया न होता योग्य मोबदला प्रतेक शेतकऱ्यांना मिळला पाहिजे. असे आमदार डॉ पंकज भोयर यांनी जिलाधिकारि कार्यालयात झालेल्या बैठकीत आधिकयान्ना सांगितले. यावेळी जिल्ल्हाधिकारि शैलेशजी नवल यानी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की जान्चे शेतं ओलिताखाली येते त्या शेतकऱ्यांना मूळ किंमतींच्या दीड पट वाढीव कीमत व ज्यांचा शेतात फळबागा आहे , आकार फोड तसेच उर्वरित बाधित १३आर पेक्षा कमी शेत्र अस्या सर्व शेतचे सर्वे करून त्यांना त्याचा शेताचा मोबदला देण्याचे आदेश कार्यकारी आभियंता लघु सिंचन मा मंडवार यांना दिले.

यावेळी

 1. भूसंपादन आधिकारि श्री वालस्कार
 2. निवासी जिल्ल्हाधिकारि श्री नावडकर
 3. उपविभागिय अधिकारी स्मिता पाटील
 4. तहसीलदार राहुल सारंग
 5. ग्रामपंचायत सदस्य आशिष कुचेवार
 6. मोतीरामजी टिपले
 7. शेतकरी नेते नारायणराव ढोक
 8. संदिप रघाटाटें
 9. पद्माकर ढोक
 10. अवधुतराव वरघाने
 11. आनंदराव टीपले
 12. पिंटू देशमुख
 13. राजेश टीपले
 14. रवी ढोक
 15. आजाबराव टीपले
 16. अजय देशमुख
 17. रामजी लाडेकर
 18. मंगेश टिपले
 19. बाबू बदरीया

शेतकरी उपस्थित होते .

Leave a Reply