ग्राम स्वछता अभियान

आज सालोड येथे ग्रामपंचायत व महिला बचत गट चा महिल्लान्नी ग्राम स्वछता अभियान घेतले गावातील महिलांनी व युवाकान्नी स्वच्छाते साठी पुढाकार घेतला त्या बाबत त्यांचे आभार आपनही या दर बुधवार ला सकाळी ९:०० वाजता होणारा स्वच्छाता अभियाना मधे आपला सहभाग नोंदवावा व गाव विकासा मधे आपले योगदान द्यावे ही आपणास विनंती.
IMG-20151216-WA0006

IMG-20151216-WA0007
ग्राम पंचायत प्रशासन
सालोड हिरापुर

Leave a Reply