सीमेंट रत्याचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

ग्रामीण भागाचा विकासा करीता तत्पर राहु – खासदार रामदासजी तडस
सालोड(हि):- येथील आमदार आदर्श ग्राम मा. आमदार डॉ पंकज भोयर यांनी सालोड हे गाव दत्तक घेतल्या मुले आज खासदार व आमदार यांचा स्थानिक विकास निधि अंतर्गत १२ लक्ष रु चा विविध सीमेंट रत्याचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम मा.खासदार रामदासजी तडस, यांचा शुभ हस्ते पार पडला. यावेळी..

 1. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉ पंकज भोयर
 2. प्रमुख आतिथि जि. प. उपद्याश विलास काम्बले
 3. सरपंच सौ गीता झाडे
 4. तालुका कृषि अधिकारी बिपिनकुमार राठोड
 5. ग्रा प सदस्य आशिष कुचेवार
 6. रूपराव सावरकर
 7. श्रीकृष्ण थोराने
 8. निता झाडे
 9. ज्योति तिमांडे
 10. माधुरी झाडे
 11. नजमा पठान
 12. वनिता झाडे
 13. सा. बा. चे उपकार्यकारी अभियंता मून
 14. ग्रामविकास अधिकारी तेलरांधे
 15. अजय वरटकर

गावातील महिला व नागरिक उपस्थित होते

Leave a Reply