जलयुक्त शिवार योजने चा कामाचे भूमिपूजन

IMG-20160311-WA0014
सालोंड हि ) येथे  जलयुक्त शिवार योजने चा कामाचे भूमिपूजन :-
आज मा देवेंद्रजी फडणवीस साहेब  यांचा संकल्पनेतून राज्यात सुरू आसलेल्या जलयुक्त शिवार योजने अंतर्गत मा. आमदार डॉ. पंकजभाऊ  भोयर यांनी  आमदार आदर्श ग्राम योजना मधे समावेश केलेल्या सालोंड (हि ) येथे रुपये  १५० लक्ष  चे सिमेंट नाला बाँध – खोलीकरण व रुंदीकरण कामाचे भूमीपूजन मा रामदासजी तडस खासदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष

 1. मा.डॉ. पंकजभाऊ भोयर आमदार
 2. प्रमूख अतिथी मा विलासभाऊ कामले उपाध्यक्ष जि प वर्धा
 3. प्रमुख उपस्शित सरपंच सौ गीता झाडे
 4. ग्रा. प. सदस्य  आशिष कुचेवार
 5. श्री क्रुश्न थोरने
 6. रूपराव सावरकर
 7. सौ ज्योती तिमन्दे
 8. सौ माधुरी झाडे
 9. नजमा पठान
 10. सौ ज्योती चांदोरे
 11. गाव समिति अद्याक्ष डॉ अनिल चोरे
 12. माजी प. स. सदस्य रामरावजी वान्दिले
 13. माजी सभापति नलिनि भोयर
 14. भा ज पा संघटक क्रुश्नाजि मुते
 15. नारायणजी फटीग
 16. मुन्ना पठान
 17. मिलिंद पाटील
 18. ग्राम विकास अधिकारी तेलरान्धे
 19. सहा. अभी. सिंचन राज्य देशमुख
 20. मंडल कृषि अधिकारी येरपड़े

शेतकरी व ग्रामवासी उपस्थित होते.

Leave a Reply