आमदार आदर्श ग्राम योजनेचे थाटात उदघाटन


सालोड ( ही) येथे आमदार आदर्श ग्राम योजनेचे थाटात उदघाटन
आपले लोकप्रिय आमदार डॉ पंकजभाऊ भोयर यांनी सालोड(हिरापुर) हे गांव आमदार आदर्श ग्राम या योजनेत दत्तक घेतले आहे त्या कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा दि २९जानेवारी २०१६ सायंकाली ५:०० वा ग्रामपंचायत प्रांगण मधे पार पडला त्यामधे शासनाचा विविध योजनाची माहिती विविध शासकीय अधिकारी देन्यातआली.
यावेळी कार्यक्रमाचे

 1. अध्यक्ष मा खासदार रामदासजी तडस
 2. उद्घाटक आमदार डॉ पंकजभाऊ भोयर
 3. उपधाक्ष विलासभाऊ काम्बले
 4. एमगिरी संचालक प्रफुल काले
 5. जिल्ल्हा नियोजन आधिकारी मा प्रकाश डायरे
 6. जिल्ला कृषि आधीक्षक ज्ञानेश्वर भारती सर
 7. तहसीलदार मा राहुल सारंग
 8. सरपंच सौ गीता झाडे
 9. ग्रा प सदस्य आशिष कुचेवार
 10. श्रीकृष्ण थोराने
 11. सौ ज्योति तिमांडे
 12. सौ ज्योति चांदोरे
 13. सौ माधुरी झाडे नजमा पठान
 14. सौ वंदना निस्ताने
 15. श्रीमती माला धुर्वे
 16. संजय पोटे

सर्व शासकीय आधिकार ,ग्रामवासी उपस्थित होते

Leave a Reply