ग्राम उदय से भारत उदय कार्यक्रम सम्पन्न

सालोंड येथे ग्राम उदय से भारत उदय कार्यक्रम सम्पन्न… मा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा ग्रामीण भागातील जनतेचा महत्व लक्षात घेता आज दि २४/ ०४/ २०१६ सकाळी १०-०० वाजता ग्राम उदय ते भारत उदय या महत्व पूर्ण विषयावर आमदार आदर्श…