NSS G. S. College Camp

सालोड (हिरापुर) येथे श्रमदानातुन साकार झाला वनराई बंधारा सालोड;- आज सालोड येथे ग्रामपंचायत प्रशासन व राष्ट्रिय सेवा योजनेचे गो से वाणिज्य महाविद्यालय चे विद्यार्थी यांचा विशेष प्रयत्ना तुन गावा मधे जनवत असलेला पाण्याचा टंचाई चा आभाव त्या मुले ग्रामपंचायत प्रशासनाने…

संविधान दिवस

आज सालोड (ही) ग्रामपंचायत द्वारा सविधान दिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी गावचा सरपंच सौ गिताताई झाडे, उपसरपंच मेहत्रे बाबा, आशिष कुचेवार , नजमाजी पठान, ग्राम विकास अधिकारी तेलरांधे, उपसतिथ मान्यवर कर्मचारी

ग्राम स्वछता अभियान

आज सालोड येथे ग्रामपंचायत व महिला बचत गट चा महिल्लान्नी ग्राम स्वछता अभियान घेतले गावातील महिलांनी व युवाकान्नी स्वच्छाते साठी पुढाकार घेतला त्या बाबत त्यांचे आभार आपनही या दर बुधवार ला सकाळी ९:०० वाजता होणारा स्वच्छाता अभियाना मधे आपला सहभाग…