वन्दनीय राष्ट्रसंत तुकडोजी ४७वी पुण्यतिथि

आज सालोड येथे वन्दनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ४७वी पुण्यतिथि दरम्यान सर्व धर्म सामुदिक प्राथना झाली त्यावेळी बौद्ध धर्माचे अनुयाई मुकुदजी मस्के मुस्लिम धर्माचे आनुयाई मौलाना मौली खिशन धर्माचे आनुयाई फादर विलसन जैन धर्माचे आनुयाई तसेच उपस्थित ग्रामगीता प्रसारक उपस्थित…

राजस्व अभियान

राजस्व अभियान अतर्गत आमदार डॉ पंकज भाऊ भोयर यांचा द्वारा आयोजित समाधान शिबिर -२ मधे सालोड (हिरापुर) येथिल ४३५ लोकांना खालील प्रमाने योजनांचा लाभ होणार आहे संजय गांघी निराधार योजना श्रावन बाळ निराधार जेष्ट नागरिक प्रमाणपत्र वर्ग २चे वर्ग १…